ओंकार इंगवले

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

ओंकार इंगवले हे एक भारतीय ढोलकी वादक आहेत.त्यांनी गुरू तालयोगी पंडित सुरेश तळवलकर ह्यांचे मार्गदर्शन आणि कुटुंबातील परंपरागत कलेचा वारसा चालवत शास्त्रीय संगीत आणि ढोलकी ह्यांचा समन्वय साधून क्लासिकल ढोलकी ची संकल्पना अंमलात आणली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →