भाषेची झीज

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

भाषेची झीज होणे ही मूळ किंवा मातृभाषा गमावण्याची प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया सामान्यत: प्रथम भाषेच्या (मातृभाषेच्या) ("L1") भाषकांपासून वेगळे होणे आणि दुसरी भाषा ("L2") प्राप्त करणे आणि वापरणे या दोन्हीमुळे उद्भवते, जी पहिल्या भाषेच्या योग्य उत्पादनात आणि आकलनामध्ये व्यत्यय आणते. दुसऱ्या भाषेचा असा हस्तक्षेप सर्व द्विभाषिकांनी काही प्रमाणात अनुभवला असेल, परंतु ज्या लोकांच्या मातृभाषेशिवाय दुसरी भाषा दैनंदिन जीवनात महत्त्वाची भूमिका बजावू लागली आहे अशा भाषिकांमध्ये भाषेची झीज जास्त स्पष्ट आहे. जे लोक परभाषीय देशात वास्तव्यास असतात, अशा लोकांच्या भाषेची झीज होण्याची शक्यता जास्त असते.



विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →