भावनगर विमानतळ (आहसंवि: BHU, आप्रविको: VABV) (गुजराती: ભાવનગર વિમાનમથક) हे भारताच्या गुजरात राज्यातील भावनगर येथे असलेला विमानतळ आहे. याचा विस्तार २९४ एकर इतका असून येथील धावपट्टीवर एका बाजूने उतरण्यास आयएलएस सुविधा उपलब्ध आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →भावनगर विमानतळ
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?