भारत-पूर्व तिमोर संबंध

थोडक्यात पण महत्त्वाचे.

पूर्व तिमोर-भारत संबंध हे ओशनिया मधील देश पूर्व तिमोर आणि आशिया मधील देश भारत यांच्यातील आंतरराष्ट्रीय संबंध आहेत. जकार्ता, इंडोनेशिया येथील भारतीय दूतावास हे पूर्व तिमोरला पण एकाच वेळी मान्यताप्राप्त आहे. पूर्व तिमोरचे भारतात कोणतेही राजनैतिक प्रतिनिधित्व नाही. ७ सप्टेंबर २०२३ रोजी भारताने दिली (पूर्व तिमोरची राजधानी) येथे दूतावास उघडण्याची घोषणा केली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →