भारतीय संविधानाची ४४वी घटनादुरुस्ती (ज्याला अधिकृतपणे संविधान (चौचाळीसवी दुरुस्ती) कायदा, १९७८ म्हणून ओळखले जाते) ही एक घटनादुरुस्ती आहे. १९७७ च्या भारतातील सार्वत्रिक निवडणुका जिंकलेल्या जनता पक्षाने "राज्यघटना आणीबाणीपूर्वी होती त्या स्थितीत पुनर्संचयित करण्याचे आश्वासन देऊन प्रचार केला होता.. आणीबाणीच्या काळात इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखालील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने ४२व्या घटनादुरुस्तीद्वारे संविधानात केलेले अनेक बदल पूर्ववत करण्याचा या दुरुस्तीचा उद्देश होता.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →भारतीय संविधानाची ४४वी घटनादुरुस्ती
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.