भा.व.से. (Indian Forest Services) ही भारताची वानिकी सेवा आहे.
भा.व.से. भारताच्या भारतीय प्रशासकीय सेवा, भारतीय पोलीस सेवा यांच्याबरोबर असलेली ३री अखिल भारतीय सेवा असून या सेवेसाठी भारत सरकार कडून भरती करण्यात येते.
भरतीनंतर भारतीय वनाधिकारी केंद्र सरकार अथवा विविध राज्य सरकारांच्या अधिपत्याखाली काम करतात.
भारतीय वन सेवा
थोडक्यात पण महत्त्वाचे.