भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे कार्य चालवण्यासाठी एक विशेष सेवा वर्गाची निर्माती केली गेली आहे ज्याला भारतीय विदेश सेवा किंवा भारतीय परराष्ट्र सेवा (Indian Foreign Service/ I.F.S.) म्हणतात. भारतीय परराष्ट्र सेवा भारताचे वेगवेगळ्या देशांत असणारे संबंध सुदृढ करण्यासाठी त्या राष्ट्रांमध्ये असणारे दूतावास सांभाळणारी सेवा आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →भारतीय परराष्ट्र सेवा
या विषयावर तज्ञ बना.