भारतीय तत्त्वज्ञान (मूळ संस्कृत संज्ञा 'दर्शन') : भारतीय उपखंडातील संस्कृतींमध्ये विकसित झालेल्या तात्त्विक विचारप्रणालींना आणि त्या संबंधीच्या समग्र प्रतिक्रियात्मक विचारविमर्शास भारतीय तत्त्वज्ञान म्हंटले जाते. भारतीय तत्त्वज्ञानास प्राचीन परंपरा आहे. षड्दर्शने म्हणजे भारतीय तत्त्वज्ञान असे समीकरण केले जाते, पण हा समज अपुऱ्या माहितीवर आधारलेला आहे. भारतीय तत्त्वज्ञान ही संकल्पना त्यापेक्षा अधिक व्यापक आणि संकीर्ण आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →भारतीय तत्त्वज्ञान
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.