भारतीय गिधाड

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

भारतीय गिधाड

भारतीय गिधाड किंवा लांब चोचीचे गिधाड (जिप्स इंडिकस) भारत, पाकिस्तान आणि नेपाळमधील एक गिधाड आहे. त्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट झाल्याने २००२ सालापासून त्यांना आय.यू.सी.एन.च्या लाल यादीमध्ये अतिशय चिंताजनक प्रजाती म्हणून सूचीबद्ध केले गेले आहे. डायक्लोफिनॅक विषबाधामुळे मूत्रमार्ग खराब झाल्याने भारतीय गिधाडांचा मृत्यू झाला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →