भारतातील भौगोलिक मानांकनांची यादी

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

भारतातील भौगोलिक मानांकनांची यादी

६१८ भौगोलिक मानांकनाच्या यादीत,५ आणि ९, १९५ आणि ६१८ हे सारखे आहेत याचा अर्थ चूकीची पुनरावृत्ती.



एखाद्या विशिष्ट वस्तूशी निगडीत मानाकंन वा चिन्ह ज्याचा संबंध भौगोलिक स्थान किंवा उगमस्थानाशी (उदा.शहर,प्रदेश,देश) असतो त्या मानांकनास भौगोलिक मानांकन असे म्हणतात. भारत जागतिक व्यापार संघटनेचा एक भाग असल्याने,१५ सप्टेंबर २००३ पासून मालाचे भौगोलिक मानांकन(नोंदणी आणि संरक्षण) कायदा,१९९९ लागू करण्यात आला.जागतिक व्यापार संघटनेचा बौद्धिक मालमत्ता हक्कांचा व्यापारसंबंधित करारातील कलम २२(१) अनुसार भौगोलिक मानांकनाची परिभाषा पुढीलप्रमाणेː "असे मानांकन जे एका वस्तूस विशिष्ट प्रांतातील सभासदांच्या किंवा स्थानाशी निगडित आहे असे दर्शविते,जेथे वस्तूचे गुण,प्रतिष्ठा वा गुणधर्म मुख्यत्वे भौगोलिक स्थानास समर्पित असतात त्यास भौगोलिक मानांकन असे म्हणतात.

भौगोलिक मानांकनामुळे, भौगोलिक मानांकनप्राप्त वस्तुचे नाव अधिकृत वापरकर्त्यांव्यतिरिक्त इतर कोणीही वापरू शकत नाही. २००४-२००५ साली,दार्जिलिंगच्या चहाला भारतातले पहिले भौगोलिक मानांकन मिळाले होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →