भारतातील कंपनी राजवट म्हणजे १७५७ ते १८५८ या काळात भारतीय उपखंडामधील ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या राजवटीखालील प्रदेश. १७५७ मध्ये प्लासीच्या लढाईमध्ये विजयी झाल्यावर कंपनीच्या प्रभुत्वाखाली बंगालचा प्रदेश आला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →भारतातील कंपनी राजवट
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.