हेन्री अ‍ॅडिंग्टन

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

हेन्री अ‍ॅडिंग्टन

हेन्री अ‍ॅडिंग्टन, सिडमथचा पहिला व्हायकाउंट (इंग्लिश: Henry Addington, 1st Viscount Sidmouth; मे २०, इ.स. १७५७ - फेब्रुवारी १५, इ.स. १८४४) हा १८०१ ते १८०४ दरम्यान युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान होता.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →