हेन्री जॉन टेंपल, पाल्मर्स्टनचा तिसरा व्हिस्काउंट (इंग्लिश: Henry John Temple, 3rd Viscount Palmerston; २० ऑक्टोबर, इ.स. १७८४ - १८ ऑक्टोबर, इ.स. १८६५) हा ब्रिटिश राजकारणी व दोन वेळा युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान होता.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →हेन्री जॉन टेंपल
यामागील विज्ञान आणि इतिहास.