भारताचे बोधचिन्ह (राजमुद्रा) हे प्रतीक सारनाथ येथील अशोकस्तंभावरून स्वीकारले आहे. हे प्रतीक भारताच्या पहिल्या भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी, म्हणजे २६ जानेवारी १९५० रोजी स्वीकारले गेले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →भारताचे राष्ट्रचिन्ह
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.