भारताचे केंद्रीय मंत्रिमंडळ

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

भारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री आणि राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) यांचा समावेश होतो. या केंद्रीय मंत्रिमंडळाचे नेतृत्व भारताचे पंतप्रधान करतात.

केंद्रीय मंत्रिमंडळ नावाची कार्यकारी संस्था ही भारतातील सर्वोच्च निर्णय घेणारी संस्था आहे. कलम ७५ नुसार केवळ पंतप्रधान आणि कॅबिनेट मंत्री दर्जाचे मंत्री केंद्रीय मंत्रिमंडळाचे सदस्य आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →