भारत सेवक समाज ही एक भारतीय संस्था आहे. इ.स. १९०५ साली गोपाळ कृष्ण गोखले यांनी भारत सेवक समाजाची पुण्यात स्थापना केली. याची एक शाखा अमरावती जिल्ह्यातील शेंदूरजना बाजार या गांवी होती. देशभक्ती निर्माण करणे, स्वार्थत्यागाची शिकवण देणे,
धर्म व जाति यांच्यातील विरोध नष्ट करून सलोखा निर्माण करणे,शिक्षणाचा प्रसार करणे हा हेतू होता.
भारत सेवक समाज
थोडक्यात पण महत्त्वाचे.