भारत जगन्नाथ सासणे (जन्म :२७ मार्च १९५१) हे मराठी कथाकार आहेत. त्यांचा जन्म जालना येथे झाला. त्यांनी अहमदनगर महाविद्यालयातून बी.एस्सी. ही पदवी घेतली. विविध शासकीय अधिकारीपदांवर त्यांनी नोकरी केली. उदगीर येथे २०२२ मध्ये होणाऱ्या ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →भारत सासणे
यामागील विज्ञान आणि इतिहास.