भातांगळी हे लातूर जिल्ह्यातील मांजराया नदीच्या काठावरील एक गाव आहे. तालुका व जिल्हा मुख्यालयापासून हे गाव १२ कि मी अंतरावर लातूर - नांदेड या राज्य मार्गावर आहे. मांजरा, रेणा नदी, व गोणा नदी या तीन नद्यांच्या संगमावर वसलेला संगमेश्वर हे भातांगळी या गावाचे ग्रामदैवत आहे. या गावात कुठल्याही मंदिरावर कळस नाही.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →भातांगळी
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?