भागवत किशनराव कराड हे मराठी राजकारणी आणि निवृत्त बालरोग शल्यचिकित्सक आहेत. ते भारतीय जनता पक्षाचे सदस्य आहेत आणि महाराष्ट्रातून राज्यसभेचे सदस्य आहेत. ते दोन वेळा औरंगाबादचे महापौर होते. पंतप्रधान मोदींच्या मंत्रिमंडळात दुसऱ्या सत्ताकालात कराड हे अर्थमंत्रालयात राज्यमंत्री झाले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →भागवत कराड
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.