भाऊ तोरसेकर

यामागील विज्ञान आणि इतिहास.

भाऊ तोरसेकर उर्फ गणेश वसंत तोरसेकर हे राजकीय विषयांवर वृत्तपत्रीय आणि दिवाळी अंकांतून लिखाण करणारे मराठी लेखक आहेत. माझा जागता पहारा या नावाचा त्यांचा एक ब्लाॅग आहे. तसेच त्यांचं ' प्रतिपक्ष ' नावाचे यूट्यूब चॅनेल आहे.

२३ जून २०२१ रोजी भाऊंना माननीय राज्यपाल (महाराष्ट्र) भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी स्मृती सन्मान प्रदान करण्यात आला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →