भवनम वेंकटरामी रेड्डी (१८ जुलै १९३१ - ७ एप्रिल २००२) हे फेब्रुवारी १९८२ ते सप्टेंबर १९८२ पर्यंत अप्लकालावधीसाठी भारताच्या आंध्र प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री होते. ते काँग्रेस पक्षाचे सदस्य होते आणि त्यांनी विविध सरकारांमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून काम केले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →भवनम वेंकटरामी रेड्डी
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.