नेदुरूमल्ली जनार्दन रेड्डी ( फेब्रुवारी २०,इ.स. १९३५) हे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत.ते इ.स. १९९० ते इ.स. १९९२ या काळात आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री होते.ते १४व्या लोकसभेत विशाखापट्टणम मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →एन. जनार्दन रेड्डी
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.