भरतसिंह कुशवाह

यामागील विज्ञान आणि इतिहास.

भरतसिंह कुशवाह

भरतसिंह कुशवाह (जन्म ४ सप्टेंबर १९७०) हे मध्य प्रदेशातील एक राजकारणी आहेत. ते २०१३ मध्य ग्वाल्हेर ग्रामीण मतदारसंघातून मध्य प्रदेश विधानसभेवर निवडून आले होते. कुशवाह हे भारतीय जनता पक्षाचे सदस्य आहेत आणि त्यांनी मध्य प्रदेशच्या फलोत्पादन आणि अन्न प्रक्रिया मंत्रालयात (स्वतंत्र प्रभार) राज्यमंत्री म्हणून काम केले आहे. ग्वाल्हेर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून ते दोन वेळा (२०१३ आणि २०१८) आमदार होते. २०२४ च्या भारतीय सार्वत्रिक निवडणुकीत ते ग्वाल्हेर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →