ब्रेतॉन भाषा

थोडक्यात पण महत्त्वाचे.

ब्रेतॉन भाषा

ब्रेतॉन (Brezhoneg) ही फ्रान्सच्या ब्रत्तान्य भागात वापरली जाणारी एक सेल्टिक भाषा आहे. मध्य युगात ग्रेट ब्रिटनमधून युरोपात इतरत्र पसरलेली ही भाषा कॉर्निश व वेल्श ह्या इतर सेल्टिक भाषांसोबत मिळतीजुळती आहे.

ब्रत्तान्य भागातील प्रमुख भाषा असली तरीही फ्रेंच सरकारने ब्रेतॉनला आजवर राजकीय दर्जा दिला नाही आहे. अधिकृत वापर नसणारी ब्रेतॉन ही सेल्टिक भाषासमूहामधील एकमेव भाषा आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →