वेल्श भाषा

या विषयावर तज्ञ बना.

वेल्श भाषा

वेल्श ही सेल्टिक भाषासमूहामधील एक भाषा युनायटेड किंग्डम देशाच्या वेल्स घटक देशाची राष्ट्रभाषा आहे. ही भाषा कॉर्निश व ब्रेतॉन ह्या इतर सेल्टिक भाषांसोबत मिळतीजुळती आहे. वेल्शला वेल्समध्ये राजकीय दर्जा असून येथील २१.७ टक्के लोक वेल्श बोलू शकतात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →