फिनिस्तर

यामागील विज्ञान आणि इतिहास.

फिनिस्तर

फिनिस्तर (फ्रेंच: Finistère; ब्रेतॉन: Penn-ar-Bed) हा फ्रान्स देशाच्या ब्रत्तान्य प्रदेशातील एक विभाग आहे. हा विभाग फ्रान्सच्या वायव्य भागात ब्रत्तान्य द्वीपकल्पाच्या पश्चिम टोकाला इंग्लिश खाडीच्या किनाऱ्यावर वसला आहे. ब्रेस्त हे फ्रान्समधील मोठे शहर ह्याच विभागात स्थित आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →