ब्रिटिश ओव्हरसीझ एरवेझ कंपनी ही एक ब्रिटिश विमानवाहतूक कंपनी होती. हिची रचना १९३९मध्ये इंपिरियल एअरवेज आणि ब्रिटिश एअरवेज लिमिटेड या दोन कंपन्या एकत्र होऊन झाली. १९७४मध्ये ब्रिटिश युरोपियन एअरवेज ही कंपनी यात विलीन होऊन ब्रिटिश एअरवेजची रचना झाली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →ब्रिटिश ओव्हरसीझ एरवेझ कॉर्पोरेशन
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.