ब्रिजेंद्र सिंह ओला

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

ब्रिजेंद्र सिंह ओला (जन्म १ जुलै १९५३) हे राजस्थानमधील झुनझुनू जिल्ह्यातील ज्येष्ठ राजकारणी आहेत. ते २०२४ पासून झुनझुनूचे लोकसभेचे खासदार म्हणून काम करत आहेत. ते राजस्थान सरकारचे माजी परिवहन आणि रस्ते सुरक्षा मंत्री होते. झुनझुनू विधानसभा मतदारसंघातून ते राजस्थान विधानसभेचे चौथ्यांचार वेळ सदस्य होते. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →