ब्राझिलचे साम्राज्य हे १९व्या शतकातील एक साम्राज्य होते. सध्याचा ब्राझिल व उरुग्वे हे दोन देश मिळून हा देश तयार होत असे. हे साम्राज्य डोम पेद्रो पहिला व त्याचा मुलगा पेद्रो दुसरा याच्या हाताखाली होते. हे दोघेही या साम्राज्याचे अनुक्रमे पहिले व शेवटचे सम्राट होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →ब्राझिलचे साम्राज्य
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.