ब्राउन काउंटी (मिनेसोटा)

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

ब्राउन काउंटी (मिनेसोटा)

ब्राउन काउंटी ही अमेरिकेच्या मिनेसोटा राज्यातील ८७ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र न्यू उल्म येथे आहे.

२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या २५,९१२ इतकी होती.

ही काउंटी मॅन्कॅटो-न्यू उल्म महानगरक्षेत्राचा भाग आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →