डेलावेर काउंटी (न्यू यॉर्क)

यामागील विज्ञान आणि इतिहास.

डेलावेर काउंटी (न्यू यॉर्क)

डेलावेर काउंटी ही अमेरिकेच्या न्यू यॉर्क राज्यातील ६२ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र देल्ही येथे आहे.

२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ४४,३०८ इतकी होती.

डेलावेर काउंटीची रचना १७९७ मध्ये झाली. या काउंटीला येथून वाहणाऱ्या डेलावेर नदीचे नाव दिलेले आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →