ब्रह्मपूर (उडिया: ବ୍ରହ୍ମପୁର) हे भारताच्या ओरिसा राज्यातील एक प्रमुख शहर आहे. ब्रह्मपूर शहर ओडिशाच्या दक्षिण भागात बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्याजवळ वसले आहे व ते राजधानी भुवनेश्वरच्या १७५ किमी नैऋत्येसस तर, तर विशाखापट्टणमच्या २७५ किमी ईशान्येस स्थित आहे. २०११ साली ब्रह्मपूरची लोकसंख्या सुमारे ३.५६ लाख होती.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →ब्रह्मपूर
थोडक्यात पण महत्त्वाचे.