ब्रजकुमार नेहरू एम.बी.ई., आय.सी.एस. (४ सप्टेंबर १९०९ – ३१ ऑक्टोबर २००१) हे एक भारतीय राजनैतिक अधिकारी आणि १९६१ ते १९६८ अमेरिकेतील भारताचे राजदूत होते.
ते ब्रिजलाल नेहरू आणि रामेश्वरी नेहरू यांचे पुत्र आणि भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचे चुलत भाऊ होते.
ब्रजकुमार नेहरू
या विषयातील रहस्ये उलगडा.