बोपोडी पुणे महानगरातील एक भाग आहे. खडकी आणि दापोडीच्या मध्ये असलेला हा भाग मुळा नदीकाठी आहे. राष्ट्रीय महामार्ग ४ वर असलेला हा भाग खडकी रेल्वे स्थानकापासून जवळ आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →बोपोडी
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.
बोपोडी पुणे महानगरातील एक भाग आहे. खडकी आणि दापोडीच्या मध्ये असलेला हा भाग मुळा नदीकाठी आहे. राष्ट्रीय महामार्ग ४ वर असलेला हा भाग खडकी रेल्वे स्थानकापासून जवळ आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →