खडकीची लढाई ही तिसऱ्या इंग्रज-मराठा युद्धांतर्गत मराठा साम्राज्याचे पंतप्रधान दुसरे बाजीराव पेशवे आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी यांच्या सैन्यांमध्ये नोव्हेंबर ५, इ.स. १८१७ रोजी पुण्याजवळील खडकी येथे झालेली लढाई होती.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →खडकीची लढाई
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!