खडकी हे पुण्याचे एक उपनगर आहे. हा पुण्याच्या पश्चिमेकडील भाग आहे. या भागाचा पुण्याच्या उपनगरात समावेश होतो. (खडकी नावाची भारतात इतरही अनेक गावे, वस्त्या आहेत उदा० १. खडकी, तालुका : गेवराई, जिल्हा : बीड; २. खडकी, तालुका : करमाळा, जिल्हा : सोलापूर; ३. खडकी, तालुका : दौंड, जिल्हा : पुणे; ४. खडकी गाव, तालुका नगर, जिल्हा अहमदनगर; ५ व ६. खडकी खुर्द आणि बुद्रुक, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर)
येथील खडकाळ भूस्तरावरून हे नाव पडले असण्याची शक्यता आहे.
खडकी
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.