बोईसर हे महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्ह्यातील व तालुक्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. ते तालुक्याच्या ठिकाणापासून ११.५ किलोमीटर, ठाणे शहरापासून ६३ किमी तर महाराष्ट्राची राजधानी मुंबईपासून ८५ किमी अंतरावर आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →बोईसर
या विषयावर तज्ञ बना.