बॉम्बे-१७ हे शाहीर संभाजी भगत यांनी लिहिलेले नाटक आहे. मूळच्या त्यांच्या प्रायोगिक, एकपात्री दीर्घांकी अडगळ’च्रे त्यांनी केलेले हे व्यावसायिक रूपांतर आहे.
मुंबईतील झोपडपट्टीतील माळ्यावर राहणाऱ्या सुशिक्षित, बेरोजगार, प्रौढ तरुणाची सर्वच बाबतीत होणारी कुचंबणा, आणि त्यातून त्याच्या मनःपटलावर सतत येणाऱ्या नाना प्रकारच्या विचारांचे "काहूर" म्हणजे
बॉम्बे -१७.
बॉम्बे-१७ (नाटक)
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.