बॉब बिस्वास हा २०२१ चा भारतीय हिंदी भाषेतील अॅक्शन थ्रिलर चित्रपट आहे जो दिया अन्नपूर्णा घोष दिग्दर्शित आहे. २०१२ च्या थ्रिलर कहानी चित्रपटाचा हा एक स्पिन ऑफ आहे, ज्यामध्ये अभिषेक बच्चन मुख्य भूमिकेत आहे; मूळ चित्रपटात सास्वता चॅटर्जीने ही साकारलेली आहे. ३ डिसेंबर २०२१ रोजी झी५ वर प्रीमियर ह्याचा झाला. या चित्रपटाला समीक्षकांकडून मिश्र प्रतिक्रिया मिळाल्या.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →बॉब बिस्वास
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.