बेला बोस

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

बेला बोस (१ जानेवारी, १९४३:कोलकाता, भारत - २० फेब्रुवारी, २०२३) एक भारतीय नृत्यांगना आणि अभिनेत्री होत्या. या १९६० आणि १९७० च्या दशकात हिंदी चित्रपटांमध्ये सक्रिय होत्या.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →