बेयोनेझ रॉक्स (ベヨネース列岩, Beyonēsu-retsugan) हा जपानच्या इझू द्वीपसमूहाच्या दक्षिण भागात स्तित ज्वालामुखी खडकांचा समूह आहे. हा तोक्योच्या दक्षिणेस ४०८ किलोमीटर (२५४ मैल) आणि आओगाशिमाच्या दक्षिण-पूर्वेस सुमारे ६५ किलोमीटर (४० मैल) अंतरावर आहे. तोक्यो खाडीच्या दक्षिणेकडील बेटांचे सर्वेक्षण करताना १८५० मध्ये फ्रेंच कॉर्व्हेट बेयोनेझने खडकांचा शोध लावला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →बेयोनेझ रॉक्स
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.