बेबी कांबळे (माहेरच्या काकडे) (जन्म : वीरगाव-पुरंदर, इ.स. १९२९; - फलटण, २१ एप्रिल २०१२) या दलित कार्यकर्त्या व लेखिका होत्या. त्यांच्यावर बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रभाव होता. मराठीमध्ये आत्मचरित्र लिहिणाऱ्या त्या पहिल्या दलित महिला आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →बेबी कांबळे
यामागील विज्ञान आणि इतिहास.