बेन फॉस्टर

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

बेन ॲंथोनी फॉस्टर (३ एप्रिल, १९८३ - ) हा इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळलेला खेळाडू आहे. हा गोलरक्षक असून प्रीमीयर लीगमध्ये वॉटफर्ड एफ.सी.कडून खेळतो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →