बेनेदेत्तो बेत्तिनो क्राक्सी (इटालियन: Bettino Craxi; २४ फेब्रुवारी, १९३४ (1934-02-24), मिलान, इटली -
१९ जानेवारी, २०००, ट्युनिसिया) हा इटलीचा ४५वा पंतप्रधान होता. तो ४ ऑगस्ट १९८३ ते १७ एप्रिल १९८७ दरम्यान पंतप्रधानपदावर होता.
बेत्तिनो क्राक्सी
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.