कार्लो रुब्बिया ( ३१ मार्च, इ.स. १९३४ गोरिझिया, इटली - हयात) हे एक इटालियन शास्त्रज्ञ आहेत. भौतिकशास्त्रातील संशोधनासाठी त्यांना इ.स. १९८४ सालचे नोबेल पारितोषिक बहाल करण्यात आले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →कार्लो रुब्बिया
यामागील विज्ञान आणि इतिहास.