बेंकुलू

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

बेंकुलू

बेंकुलू (देवनागरी लेखनभेद: बंकुलू, बेंग्कुलू ; बहासा इंडोनेशिया: Bengkulu), किंवा नैऋत्य सुमात्रा हा सुमात्रा बेटावर वसलेला इंडोनेशिया देशाचा एक प्रांत आहे. २०१० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १७,१५,५६८ होती. यांपैकी ८,७५,६६३ पुरूष तर ८,३७,७३० स्त्रीया होत्या.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →