बृहन्महाराष्ट्र शुगर सिंडिकेट लिमिटेड

थोडक्यात पण महत्त्वाचे.

बृहन् महाराष्ट्र शुगर सिंडिकेट लिमिटेड ही भारतीय साखर कंपनी असून त्याचे मुख्यालय पुणे येथे आहे. याची स्थापना २१ सप्टेंबर, १९३४ रोजी उद्योगपती चंद्रशेखर आगाशे यांनी केली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →