बूढानीलकंठ

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

बूढानीलकंठ हे नेपाळची राजधानी काठमांडू पासून सुमारे ९ किमी असलेले एक गाव आहे. येथे असणाऱ्या बूढानीलकंठ मंदिरात शेषशायी विष्णूची एक तरंगती दगडी मूर्ती आहे. ती मूर्ती १४ फूट पाण्यात तरंगत आहे.

हे मंदिर सम्राट विष्णूगुप्त याने ७व्या शतकात बांधल्याचे सांगितले जाते. तेंव्हापासून सुमारे १३०० वर्षे झाली ही मूर्ती तरंगत आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →