बुधवार पेठ (पुणे)

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

बुधवार पेठ, पुणे हा महाराष्ट्राच्या पुणे शहरातील एक भाग आहे. पुण्यातील पुस्तकांच्या दुकानांची बाजारपेठ असलेला 'अप्पा बळवंत चौक' इथेच आहे. या भागात अनेक पुरातन मंदिरे आहेत. पुण्याची ग्रामदेवता 'तांबडी जोगेश्वरी' हिचे मंदिर आणि प्रसिद्ध श्रींमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे मंदिरसुद्धा याच भागात आहे.

बुधवार पेठेतील काही भागात वेश्याव्यवसायही चालतो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →