बुद्धिक्षमता

या विषयावर तज्ञ बना.

‘बुद्धीच्या क्षमता वाढविण्यासाठी प्राचीन संस्कृतवर अधिष्ठित अधयन प्रणालीचा उपयोग’ (मूळ संस्कृत विषयःबुद्धिक्षमतापरिवृद्ध्यर्थम् प्राचीनसंस्कृताधयनप्रणाल्या: उपयोग: |) हे संशोधन संस्कृत भाषेच्या उपयोजिततेवर आधारित आहे. बुद्धी ही मनुष्याला मिळालेली एक नैसर्गिक शक्ती आहे. बुद्धीच्या सहाय्याने आपण अध्ययन तसेच इतरही अनेक कार्ये करू शकतो पण त्यासाठी बुद्धी हे साधन कसे वापरावे याचे तंत्र अवगत केले पाहिजे. हे तंत्र ज्ञात नसल्याने विद्ध्यार्थ्याना पुढील समस्यांना सामोरे जावे लागते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →